अर्थ : नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा जिला हिमालयाची मुलगी मानले जाते.
उदाहरणे :
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते.
समानार्थी : शैलपुत्री, हिमालयपुत्री
गिरिजा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. girijaa samanarthi shabd in Marathi.